युनिक विद्यालयात राष्ट्रभाषा दिन उत्साहात साजरा
दि. १४ सप्टें २०२२ ईगल एज्युकेशन सोसायटी संचलित कात्रज कोंढवा रोड, गोकुळनगर,कात्रज, पुणे येथील युनिक इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॅालेज येथे राष्ट्रभाषा हिंदी दिवस उत्साहात साजरा झाला.१४ सप्टेंबर राष्ट्रभाषा…